समाचारPrabhudeva GR & sheti yojana
अनुदान बँक खात्यात जमा होत नाही?
➡️केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महा. डी. बी. टी. पोर्टल वर 'अर्ज एक योजना अनेक' या अंतर्गत कृषी योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवली जाते. या पोर्टल वरती सर्व सदस्यानी आपला बँक अकाउंट नंबर नोंदवलेला असतो. तो नंबर काही कारणास्तव आपल्याला बदलायचा असेल तर तो कसा बदलायचा याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये पहा.
➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.