योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
अनुदानासाठी तुम्ही झालात का पात्र?
➡️शेतकरी मित्रांनो,ज्यांनी महा.डी.बी.टी. पोर्टल च्या माध्यमातून ज्यांनी अर्ज केले होता.अश्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. म्हणजेच त्याच्यासाठी नवीन अपडेट आले आहे.जर तुम्ही देखील कोणत्या योजेसाठी अर्ज केला होता तर तुमचे नाव देखील यादी मध्ये असू शकते. हे यादीमधील नाव कसे चेक करायचे याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा
➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.