AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
६०% अनुदानावर शेतमाल, शेळी, कुक्कुटपालन व्यवसाय, अर्ज सुरू!
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत एक नवीन अपडेट आले आहे. शेतमाल, शेळी, कुक्कुटपालन व्यवसायसाठी ६० टक्के अनुदान देण्यासाठी अर्ज सुरु झाले आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
101
58
इतर लेख