AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
९०% अनुदानावर शिलाई मशीन, अर्ज सुरू!
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास माध्यमातून महिला व मुलींकरता ९० टक्के अनुदानावर शिलाई मशीन साठी अर्ज सुरु झाले आहेत. तर हा अर्ज कसा कुठे भरायचा व त्यासाठी अटी व पात्रता काय असेल. अशा सर्व बाबी विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हीडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
65
31
इतर लेख