योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अनुदानावर रोपे वाटप योजना सुरू..
➡️ मित्रांनो, सामाजिक वनोमोहत्सवाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना बांधावरील वृक्ष, पडीक जमिनीवरील वृक्ष लागवड तसेच ग्रामपंचायती, सामाजिक संस्था यांना वृक्ष लागवडीसाठी अनुदानावरती रोप वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
19
संबंधित लेख