AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ट्रॅक्टरप्रभुदेवा जीआर व शेती योजना
९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, अर्ज सुरू!
शेतकरी बंधूंनो, सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या वतीने अनुसूचित जाती बचत गटांना ९०% टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टरसाठी देण्यात येत आहे. या कोणत्या जिल्ह्यासाठी देण्यात आहे याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
11