AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana.
८५% अनुदानावर तार कुंपण!
शेतकरी मित्रांनो, ८५ टक्के अनुदान काटेरी तार, तुषार सिंचन अशा प्रकारच्या विविध योजनांसाठी अनुदान दिले जात आहे. हे अनुदान कोणत्या जिल्ह्यांसाठी लाभ देण्यात येत आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
112
44
इतर लेख