कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अनुदानावर छतावरील सोलर, करा ऑनलाईन अर्ज!
शेतकरी बंधूंनो, रूप टॉप म्हणजे छतावरील सोलर अनुदान करिता एक महत्वपूर्ण अपडेट आले आहे. तसेच या अनुदानाकरिता ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे.याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
101
37
इतर लेख