क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
५०% अनुदानावर गाय, म्हशी, शेळी गट वाटप सुरु...
➡️ मराठवाडा आर्थिक विकास पॅकेजच्या धर्तीवर ५०% अनुदानावर दुधाळ गट व शेळी गट वाटप योजना. ➡️ दुधाळ गाय गट व म्हैस गट करीता प्राप्त अर्जा मधून स्वतंत्र निवडी होणार. ➡️ गाई, म्हशी गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात २५ टक्के अनुदान व उर्वरित २५ टक्के अनुदान दुसऱ्या सहा महिन्यात थेट बँक खात्यात जमा होणार. ➡️ याच्या सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
114
27
संबंधित लेख