AgroStar
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana.
अतिवृष्टी मदत वाटपासाठी केंद्राचा निधी वितरित!
मित्रांनो राज्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
10
इतर लेख