कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 साठी निधी वितरीत!
➡️ तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी जिल्हयांना निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय मंजूर झाला आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
8
इतर लेख