AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
अतिवृष्टी नुकसान भरपाई संबंधित मोठा निर्णय!
➡️राज्यशासना अंतर्गत झालेल्या बैठकीमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला •आहे, व त्यानुसार अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये वंचित राहणारे सर्व शेतकरी या निर्णयामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता पात्र ठरणार आहे.तसेच नुकसान भरपाई च्या अटीमध्ये दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेत्र पाच एकरापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना अर्थातच दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
28
2
इतर लेख