कृषि वार्ताGR & TECH EDUCATION
अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी ऑक्टोबर 2020
➡️शेतकरी बंधुनो,ऑक्टोबर नोव्हेंबर २०२० महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई साठी १०,००० रुपये अनुदान देण्यात येणार होते. यासाठी याद्या जाहीर होणार होत्या. ➡️आता या याद्या कशा पाहाव्यात व यासाठी कोणती पद्धत पाहाव्यात या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ -GR & TECH EDUCATION, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
245
44
इतर लेख