AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
अतिवृष्टी नुकसान भरपाई चा GR आला , पहा जिल्हानिहाय निधी
➡️शेतकरी बंधुनो, ७ जानेवारी रोजी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शासन निर्णय आला आहे. ➡️काय आहे हा शासन निर्णय व कोणत्या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मदत दिली जाणार आहे, या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा ➡️➡️
104
19
इतर लेख