AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताManoj G
अतिवृष्टीग्रस्त २४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १४ कोटींची मदत जमा!
"नमस्कार शेतकरी बंधुनो, पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यात २ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त २४ हजार ३४९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १४ कोटी ६१ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित १० हजार ३१२ शेतकऱ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू आहे. या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ -Manoj G, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा "
68
15
इतर लेख