AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अखेर ८०% सबसिडीचा GR आला!
शेतकरी मित्रांनो, २०२१-२२ मध्ये महाडीबीटीच्या फार्मर्स स्कीमच्या माध्यमातून तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ठिबक व तुषार सिंचनासाठी ८०% अनुदान जाहीर करण्यात आले आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
97
29
इतर लेख