AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
अखेर तुकडेबंदी कायद्यात बदल!
➡️तुकडे बंदी, तुकडे जोड कायदा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील प्रमाणभूत क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्रासाठी 40 गुंठे वरून 20 गुंठे तर बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठे याप्रकारे कायद्यामध्ये बदल करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अधिसूचना राजपत्र प्रकशित करण्यात आली आहे.यासंदर्भात अधिक माहिती साठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
6
इतर लेख