कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अखेर खत दर वाढ नाही, केंद्र शासनाचा मोठा निर्णय!
⚡ सरकारकडून खत दर वाढविण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. डीएपी खतावरील अनुदानात 140% ने वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना प्रति बॅग 500 रुपयांवरून डीएपीवर 1200 रुपये प्रति बॅगचे अनुदान मिळणार आहे. 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांमध्ये डीएपीची बॅग मिळेल. खतांच्या दराबाबत अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की पहा. लेखी स्वरूपात माहितीसाठी येथेhttps://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1720020 क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
8
इतर लेख