AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अखेर कांदा चाळ अनुदानाला मंजुरी!
राज्यातील अनेक कांदा उत्पादक कांदा चाळ अनुदान योजनेला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करत होते. त्यांच्या या प्रतिक्षेला अखेर यश मिळाले आहे. या योजनेसाठी सन 2019-20 करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना-रफ्तार योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या निधीपैकी 40.90 कोटी निधीचे पुर्नवितरण करण्यास मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. आता, या योग्य अर्जदारांना हा निधी कसे वितरित केले जाणार आहे, हे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
12
इतर लेख