AgroStar
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
अखेर,शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निधी वितरीत!
➡️यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र, असे असले तरी या योजनेअंतर्गत अजूनही बहुतांशी शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना रखडलेलीच होती.परंतु जे उर्वरीत शेतकरी होते त्याचा देखील निधी वितरित करण्यात आला आहे त्याबद्दल माहिती जाणून घ्या. ➡️संदर्भ: -Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
3
इतर लेख