आंतरराष्ट्रीय कृषीCalifornia Walnuts
अक्रोड काढणी आणि प्रक्रिया
• कॅलिफोर्निया अक्रोडची काढणी ऑगस्टच्या शेवटी ते नोव्हेंबरच्या दरम्यान केली जाते. • यांत्रिक शेकरचा वापर करून अक्रोडची काढणी केली जाते. • अक्रोड यंत्राने गोळा करण्यासाठी जमिनीवर पसरलेली फळे रांगामध्ये वळविले जातात. • अक्रोड फळावर कवच आणि विना कवच अश्या दोन्ही प्रकारे प्रक्रिया केली जाते. • ग्राहकांना उत्पादन पाठवण्यापूर्वी गुणवत्ता चाचणी यूएसडीएच्या मानकांनुसार केली जाते. संदर्भ:- कॅलिफोर्निया अक्रोड
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
81
0
इतर लेख