AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
अंदमान आणि निकोबारमध्ये १७ मे रोजी मान्सून २०२०, यानंतर केरळमध्ये येणार!
दक्षिण पश्चिम मॉन्सून २०२० अंदमान आणि निकोबार बेटांवर तसेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्वेकडील भागांवर १७ मे २०२० रोजी दाखल झाला. स्कायमेटने १६-१७ मे रोजी मान्सूनच्या आगमनाचा अंदाज दर्शविला होता, तो अगदी अचूक ठरला आहे. तर सध्या, आपल्या शहरात किंवा राज्यात हा पावसाळा कधी येईल हे जाणून घ्या.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
493
0
इतर लेख