व्हिडिओआपली शेती आपली प्रयोगशाळा
अंडी व लिंबूचा वापर करून बनवा घरच्या घरी उत्तम टॉनिक!
शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लिंबू आणि अंडीपासून घरच्या घरी पीक पोषक/ संजीवक (टॉनिक) कसे तयार करू शकतो हे जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- आपली शेती आपली प्रयोगशाळा., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
180
27