पशुपालनअॅग्रोवन
अँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण आवश्यक
अँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण आवश्यक जिवाणूंमुळे उद्‌भवणाऱ्या जनावरांच्या सांसर्गिक रोगांपैकी अँथ्रॅक्‍स हा एक रोग आहे. या रोगाचे जिवाणू सहसा श्‍वसनाद्वारे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात आणि ३ ते ७ दिवसांत लक्षणे दिसू लागतात.
अँथ्रॅक्‍स किंवा फाशी हा रोग काळपूज, गोळी, पेळू, सुश्‍या, नरपडे, भामथ्रा, हुमंडा या नावानेसुद्धा ओळखला जातो. यामुळे निरोगी दिसणारी जनावरे रोगांची लक्षणे दाखविण्यापूर्वी जमिनीवर पडून पाय झाडतात व मरतात. जनावरांना अनेक रोग होतात. तिन्ही ऋतूंमध्ये विविध रोगा
14
0
इतर लेख