AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
२००० चा पुढील हप्ता कधी येणार?
☑️प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक मानधन दिले जाते. तर जे पण शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.अश्या शेतकऱ्यांना आतापर्यंत १२ हप्ते मिळाले आहेत. परंतु तेराव्या हप्त्याबद्दल बरेच दिवस चर्चा असून सुद्धा अजून पर्यंत तेरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही. पण याबद्दल एक मोठे अपडेट आले आहे. तेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ☑️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
2
इतर लेख