AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
ऊस पिकातील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण!
➡️ऊस पिकामध्ये चाबूक कानी या रोगावर नियंत्रण कसे करावे किंवा हा रोग येऊ नये म्हणून लागवडीच्या वेळी कशी काळजी घ्यावी याबद्दल "अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर "यांनी माहिती दिली आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
4