AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
लाल ताज कांदा बियाणे आहे कमाल!
🧅नाशिक जिल्ह्यातील धान्द्री गावातील शेतकरी पगारे हे अ‍ॅग्रोस्टार मध्ये बऱ्याच वर्षांपासून जोडले गेले आहेत.याचे एकूण 3 एकर क्षेत्र आहे. यामधील दीड एकर मध्ये त्यांनी लाल ताज या कांद्याची लागवड केलेली आहे.आणि बाकीच्या क्षेत्रात डाळिंब पिकाची लागवड केलेली आहे.त्यांचे म्हणणे आहे कि लाल ताज कांद्याची लागवड केल्याने त्यांना भरपूर फायदा झाला आहे. आणि या कांद्याची रोगप्रतिकार शक्ती देखील उत्तम असल्याचे ते सांगत आहेत.तर त्यांनी आणखी कोणती माहिती दिली आहे हे व्हिडिओ मध्ये पहा. 🧅संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
3
इतर लेख