AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पीक विमा वाटपाचे निघाले आदेश!
➡️ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे. परंतु आता पर्यंत त्यांना पीक विमा मिळालेला नाही. त्याच्या साठी दिलासादायक बातमी आली आहे. कृषी मंत्र्यांनी पीक विमा तात्काळ वाटपाचे आदेश दिले आहेत. याबद्दल माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
3
इतर लेख