AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनPrabhudeva GR & sheti yojana.
गाई पालनाकरिता २५ लाखापर्यंत अनुदान!
गाई पालनासाठी २५ लाख रुपये पर्यंत अनुदान देणारी योजना म्हणजे गोवंर्धन गोवंश योजना. याच योजनेकरिता राज्यातील १३९ महसूल मंडळाकरिता अर्ज मागवण्यात आले आहे. तर यासाठी अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
60
36