AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटAgrostar India
पहा, अ‍ॅग्रोस्टार हवामान अंदाज!
शेतकरी बंधूंनो, सध्या काही दिवसांपासून वातावरण बदल होत आहे. आद्रता व थंडीचे वातारण बदलामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. याविषयी संपूर्ण मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
9
इतर लेख