AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीएम  पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती
कृषी वार्ताIndia TV
पीएम पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती
पीएम पीक विमा योजनेचे उद्देश पूर, दुष्काळ व मुसळधार पावसाने झालेल्या पीक नुकसानचे भरपाई करणे हा आहे. यामध्ये प्रीमियरवर शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळते. जर आपण या योजनेचा फायदा घेऊ इच्छिता, तर आपल्याला 24 जुलैपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. या विमा योजनेअंतर्गत आपली पीक सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पध्दतीने फॉर्म घेऊ शकता. जर आपण फॉर्म ऑफलाइन घेऊ इच्छिता, तर आपल्या जवळच्या बॅंकच्या शाखेत जाऊन पीएम पीक वीमा योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आपण PMFBY ची वेबसाइटवर (https://pmfby.gov.in/) जाऊ शकता. अ‍ॅप्लीकेशनसोबत फोटो आईडी, सरपंच यांच्याकडून लागवडसंबंधी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. संदर्भ:- India TV. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
0
इतर लेख