AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech With Rahul
राशन ऐवजी मिळणार थेट पैसे!
✅महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूल आता राशन मधील गहु व तादूळ वितरीत करण्याएैवजी लाभार्थ्यांना त्या बदल्यात पैसे देण्याची योजना आणली जाणार आहे. याअंतर्गत आता राशन ऐवजी लाभार्थ्यांना थेट पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.तर याबाबतच्या संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ✅संदर्भ:Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
11
इतर लेख