AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गाभण काळात पशूंची काळजी!
गुरु ज्ञानAgrostar India
गाभण काळात पशूंची काळजी!
➡️शेतकरी बांधवांनो, या थेट चर्चेत आपण गाभण जनावरांच्या काळजीबाबत चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे की या संबंधी आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा, आमचे तज्ञ या प्रश्नांची उत्तरे 17 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता देतील! या थेट चर्चेत सामील होण्यासाठी आमच्या फेसबुक लिंकला भेट द्या आणि ही लिंक तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा! ➡️संदर्भ :Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
10
इतर लेख