AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी लागवड करताना घ्यावयाची काळजी!
गुरु ज्ञानतुषार भट
केळी लागवड करताना घ्यावयाची काळजी!
👉🏻केळी लागवडीसाठी निरोगी आणि एकसमान वयाची टिश्यू कल्चर रोपांची निवड करावी. 👉🏻रोपांची उंची ६ ते ९ इंच व ४ ते ५ पाने असावीत. 👉🏻तसेच लागवडीपूर्वी रोपे पूर्ण हार्डनिंग केलेले असावेत. 👉🏻लागवड करताना रोपांच्या मुळांचा गोळा फुटणार नाही याची काळजी घ्यावी. 👉🏻रोपे जमिनीत लावताना मुळाच्या कक्षेत माती चांगली दाबावी. 👉🏻लागवडीनंतर त्वरित ठिबक संचाच्या साहाय्याने गरजेप्रमाणे पाणी द्यावे. 🌱संदर्भ : तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
3
इतर लेख