अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हरभरा पिकाची काढणी
➡️वाणांच्या कालावधीनुसार हरभरा पीक साधारणतः 110 - 120 दिवसांत तयार होते. घाटे कडक वाळल्यानंतर हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी.
➡️घाटे ओलसर असताना पिकाची काढणी करणे टाळावे. पिकाची काढणी आणि मळणी झाल्यानंतर धान्यास 6 - 7 दिवस कडक ऊन द्यावे व नंतर साठवणूक करताना कडुलिंबाच्या पाल्याचा वापर करावा जेणेकरून धान्यास किडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.