AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पिकातील आंतर मशागत!
गुरु ज्ञानतुषार भट
बटाटा पिकातील आंतर मशागत!
🥔बटाटा पिकास लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांत खुरपणी करून पहिली हलकी मातीची भर लावावी आणि 45 ते 50 दिवसांत दुसरी मातीची भर लावावी. कारण बटाटा उघडा पडल्यास सुर्यप्रकाशाने तो बटाटा हिरवा पडतो आणि सोलॅनीन या घटकामुळे असा बटाटा खाण्यायोग्य राहत नाही. तसेच अशा बटाट्याला बाजार भाव कमी मिळतो. मातीची भर लावल्याने जमिनीत हवा खेळती राहिल्याने झाडांची वाढ जलद व चांगली होते आणि बटाटे पोसण्यास मदत होते. 🥔संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
3