AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन!
🌱रब्बी हंगामातील मुख्य पिकांपैकी हरभरा हे एक पीक आहे. हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी त्याची योग्य वेळी काळजी घेणे आणि नियोजन करणे गरजेचे असते.तर यामध्ये पाण्याचे नियोजन कसे असावे याबद्दल आज आपण व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 🌱संदर्भ:-Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
73
20
इतर लेख