AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकातील बोंडेगळ समस्येवर उपाय!
🌱कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सध्या पिकामध्ये पाते, फुले व बोंडगळ समस्या दिसून येते आहे. हि समस्या उद्भवण्याची विविध कारणे असतात जसे कि, अन्नद्रव्ये कमतरता, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, वातावरणातील बदल, पाण्याची अनियमितता. तर शेतकरी बंधूंनो आपल्या पिकातील पाते, फुलगळीचे कारण तपासून योग्य ते व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. चला तर मग पिकाची ही चिंता सोडा व 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर'चा सल्ला जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा व त्याचा अवलंब करून कापसाचे उत्पादन वाढवा. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
2