AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
वांगी पिकावरील सूत्रकृमी समस्या नियंत्रण!
🍆महाराष्ट्रामध्ये वांगी लागवड वर्षभर घेतली जाते. तर एकाच जमिनीत वारंवार तेच पीक घेतल्याने मुळांवर गाठी येण्याचे प्रमाण वाढते.यालाच सूत्रकृमी देखील म्हणतात.हे सूत्रकृमी अतिसूक्ष्म धाग्याच्या प्रमाणे जमिनीत राहून पिकाच्या मुळामध्ये मध्ये शिरून मुळाच्या आतील भाग खातात.ज्यामुळे मुळावर गाठी निर्माण होऊन पिकास अन्नद्रव्यांची कमतरता होते आणि पिकाची वाढ खुंटते.तर या समस्येवरील उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🍆संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
2
इतर लेख