AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी!
➡️कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी बातमी आहे. ती म्हणजे १३ फेब्रुवारी २०२३ पासून कापसाचे वायदे बाजार सुरु होणार असल्याचे म्हणले आहे. तर नक्की वायदे बाजार म्हणजे काय? आणि शेतकऱ्यांना याचा कश्या प्रकारे फायदा होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
16