AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
शेतकरी मित्र काय सांगत आहेत पहा!
✅बीड जिल्ह्यातील वांगी या गावात राहणारे बाळासाहेब अटकारे या शेतकरी मित्रांनी अ‍ॅग्रोस्टारच्या रेड बेबी या कलिंगड वाणाची लागवड केली होती. सोबतच त्यांनी इतर कलिंगड वाणाची देखील लागवड केली आहे. परंतु त्यांना रेड बेबी हे वाण उत्कृष्ठ वाटले. तर त्या शेतकरी मित्रांनी त्याचे याबद्दलचे अनुभव सांगितले आहेत.ते काय सांगत आहेत व्हिडीओमध्ये पहा. ✅संदर्भ:Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
2
1
इतर लेख