AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बारावी / आय.टी.आय. पास उमेदवारांसाठी भरती!
नोकरी आणि शिक्षणAgrostar
बारावी / आय.टी.आय. पास उमेदवारांसाठी भरती!
👉🏻संस्था - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 👉🏻पद संख्या - 465 पदे 👉🏻 भरली जाणारी पदे - १ टेक्निशियन अप्रेंटिस (मॅकेनिकल) २ टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) ३ टेक्निशियन अप्रेंटिस (टेलीकम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन) ४. टेक्निशियन अप्रेंटिस (असिस्टंट-HR) ५. ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) ६ ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर- (Fresher) ७ ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर (Skill) 👉🏻अर्ज करण्याची पध्दत - ऑनलाईन 👉🏻अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2022 👉🏻आवश्यक शैक्षणिक पात्रता- 👉🏻टेक्निशियन अप्रेंटिस (मॅकेनिकल) - ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा. 👉🏻टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) - ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा 👉🏻टेक्निशियन अप्रेंटिस (टेलीकम्युनिकेशन & इन्स्ट्रूमेंटेशन) - ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस (असिस्टंट HR) पदवी. (IOCL Recruitment 2022) 👉🏻ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) पदवी. ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर- (Fresher) - १२ वी उतीर्ण. 👉🏻ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर - (Skill) - १२ वी उत्तीर्ण. 👉🏻वय मर्यादा - कमीत कमी 18 वर्ष , जास्तीत जास्त 24 वर्ष 👉🏻अर्ज/ परीक्षा - फी नाही 👉🏻अधिक माहितीसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.iocl.com ला भेट द्या. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
15
इतर लेख