AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकातील फळमाशी नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
कलिंगड पिकातील फळमाशी नियंत्रण!
🍉कलिंगड पिकात फळांची सेटिंग झाल्यावर त्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. insert फळांना डंक मारल्यामुळे फळ वाकडे होऊन त्याचा पुढे विकास होत नाही. insert यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला काकडीवर्गातील पीक लागवड केलेले शेत पुन्हा कलिंगड लागवडीसाठी निवडू नये तसेच आधीच्या पिकाचे अवशेष शेतातून नष्ट करावे. शेवटी कलिंगड पिकात फुले लागताच कामगंध सापळे एकरी 5 ते 10 लावावे.insert जेणेकरून फळमाशीचा नरपतंग त्यामध्ये अडकून नियंत्रित केला जाईल. तसेच फळांचे होणारे नुकसान टाळले जाईल. 🍉संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
4
इतर लेख