AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीखेती की पाठशाला
घरगुती पद्धतीने बनवा अमीनो ऍसिड
➡️अमीनो आम्ल वनस्पतीमध्ये वापरल्यानंतर ते झाडाच्या वाढीस चालना देते. हे प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढवते आणि विविध प्रकारच्या एन्झाईम्सची क्रियाशीलता वाढवते, ज्यामुळे पीक लवकर परिपक्व होऊन जास्त उत्पादन मिळते आणि उत्पादन मूल्य वाढवते.तर हेच अमिनो ऍसिड घरगुती पद्धतीने आणि अगदी सोप्या रीतीने कसे बनवायचे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
61
24