AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कलिंगड पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपाययोजना!
➡️ सुरुवातीच्या काळात कलिंगड पिकाच्या वेलींची जोमदार वाढीसाठी बियाणे उगणीनंतर १० दिवसांनी पिकास ठिबक मधून १९:१९:१९ @१ किलो प्रति दिवस याप्रमाणे ठिबक मधून सोडावे. ➡️ तसेच एकदा मॅग्नेशिअम सल्फेट @५ किलो व कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो प्रति एकर ठिबक मधून द्यावे. बियाणे उगवणीनंतर पिकात पिवळया व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर कीड नियंत्रणासाठी करावा.
34
4
इतर लेख