गुरु ज्ञानTech With Rahul
फुलगळती थांबवा उत्पन्न वाढवा !
🌱शेतकरी मित्रांनो,बदलत्या वातारणामुळे पिकातील फुलगळती होत राहते, परंतु भरगोस उत्पनासाठी आणि फुलधारणा चांगली होण्यासाठी पिकावर चांगल्या प्रतीच्या औषधाची फवारणी करणे फार गरजेचे असते. तर आपण यासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी ?याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
🌱संदर्भ:- Tech with Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.