AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात पावसाची शक्यता!
हवामान अपडेटसंदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
राज्यात पावसाची शक्यता!
➡️प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठ भागाचे तापमान सरासरीपेक्षा १ते २ अंश सेल्सिअसने अधिक राहण्यामुळे नीना परिणाम निर्माण झाला असून अरबी समुद्र व बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठ भागाचे तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा अधिक राहण्यामुळे महाराष्ट्रात ९ ते १० तारखेस पावसाची शक्यता आहे. ➡️अहमदनगर जिल्ह्यात २३ व ५६ मी. मी. पावसाची शक्यता आहे, अकोला जिल्ह्यात ८ ते ११ मी.मी.,अमरावती जिल्ह्यात १०ते ५ मी. मी., बीड जिल्ह्यात ५ ते ५६ मी. मी., भंडारा जिल्ह्यात १३ व १४ मी. मी. चंद्रपूर जिल्ह्यात ६मी.मी. धुळे जिल्ह्यात १३ व ९ मी. मी. गडचिरोली जिल्ह्यात ६मी. मी., हिंगोली जिल्ह्यात ६ ते २० मी. मी, जळगाव जिल्ह्यात ६ ते २० मी. मी.,पावसाची शक्यता आहे. ➡️तसेच नंदुरबार जिल्ह्यात १२ ते ११ मी. मी. लातूर जिल्ह्यात १५ मी. मी., नांदेड जिल्ह्यात ३ ते १८ मी.मी.,नाशिक जिल्ह्यात ७ ते १५ मी. मी.,जालना जिल्ह्यात १३ ते १९ मी. मी., कोल्हापूर जिल्ह्यात १० ते ६ मी. मी.,उस्मानाबाद जिल्ह्यात ४ ते २१ मी. मी.,परभणी जिल्ह्यात ४ ते २१ मी. मी., पुणे जिल्ह्यात ४ ते २१ मी. मी., रायगड जिल्ह्यात ११ मी.मी.,रत्नागिरी जिल्ह्यात ७ ते १६ मी. मी.,सातारा जिल्ह्यात ११ ते १५ मी.मी.,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ते ५ मी. मी.,ठाणे जिल्ह्यात २३ ते ७ मी. मी., वाशीम जिल्ह्यात ८ ते ११ मी. मी., यवतमाळ जिल्ह्यात ९ ते १५ मी. मी.,या जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. संदर्भ:-संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
94
14
इतर लेख