AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAman Mohanawale
उन्हाळी कोथिंबिर लागवडीबाबत संपूर्ण माहिती!
उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर चे उत्पादन कमी निघत असले तरी मागणी प्रचंड असल्याने कोथिंबीरला बाजारात चांगला भाव मिळतो त्यामुळे बरेच शेतकरी बंधू उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करतात आणि त्यातुन चांगले उत्पन्न मिळवतात. तर उन्हाळी कोथिंबीर लागवडीबाबत संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवट्पर्यंत पहा. संदर्भ:-Aman Mohanawale, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
14