गुरु ज्ञानAgrostar
भेंडीची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय!
🌱भेंडी मध्ये अळी किंवा थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तसेच अन्नद्रव्ये व्यवस्थापन संतुलित प्रमाण नसेल तर भेंडी पिकात फळ वाकडे होणे तसेच फळे तोडण्यासाठी कठीण जाणे ह्या समस्या येतात. यावर उपाय म्हणून थ्रिप्स व अळी सुरुवातीपासूनच नियंत्रण करून पिकात बोरॉन 20% @ 1 ग्रॅम व चिलेटेड कॅल्शिअम 10 % @ 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. जेणेकरून फळाची गुणवत्ता सुधारेल तसेच फळे तोडण्यास सोपे जाईल.
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."