AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
शेतकऱ्यांना आलेला औषधांचा अनुभव जाणून घ्या!
👉🏻शेतकरी मित्र सांगत आहेत त्यांना आलेले अनुभव. शेतकऱ्यांनी त्याच्या पिकांतील फुल संख्या वाढवण्यासाठी फ्लोरोफिक्स या पोषकाचा वापर केला होता. त्याच्या वापराने त्याना चांगले उत्पन्न निघाले.तर हे औषध वापरल्यानांतर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय होती व्हिडिओ मध्ये पहा. 👉🏻संदर्भ:-Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0